२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग ही एक नवीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची लीग स्पर्धा असणार आहे. सदर स्पर्धा मे २०२० ते मार्च २०२३ पर्यंत खेळवली गेली आणि सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा एक भाग होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.