अफगाणिस्तान क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा केला. ही अफगाणिस्तानची झिम्बाब्वेव्यतिरिक्त कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाविरुद्ध आणि उभय संघांतील ही पहिलीच पूर्ण मालिका होती.
सराव सामना अफगाणिस्तान ते ६६ धावांनी जिंकला, तर बांगलादेशने एकदिवसीय मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१६-१७
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?