अप्रोप्रिएटली इंडियन (पुस्तक)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अप्रोप्रिएटली इंडियन : जेंडर अँड कल्चर इन अ न्यू ट्रान्सनॅशनल क्लास हे पुस्तक लेखिका स्मिता राधाकृष्णन यांनी लिहिले असून ओरियंट ब्लॅकस्वानने २०११मध्ये प्रकाशित केले आहे. स्मिता राधाकृष्णन या वेलस्ली कॉलेजात प्राध्यापक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →