अनीसा सय्यद ( २२ सप्टेंबर १९८०) ही एक भारतीय महिला पिस्तुल नेमबाज असून तिने २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.२००६ साली तिने सॅफ स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकले. २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने २५ मीटर प्रक्षेपणामध्ये रौप्यपदक जिंकले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनीसा सय्यद
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.