अनिल शिरोळे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अनिल शिरोळे

अनिल शिरोळे ( १३ सप्टेंबर १९५०) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सदस्य व सुमारे २० वर्षे पुणे शहराचे नगरसेवक राहिलेल्या शिरोळे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये पुणे मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजीत पतंगराव कदम ह्यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →