नितीन नबीन (पूर्ण नाव: नितीन नबीन सिन्हा) (जन्म: २३ मे, १९८०) हे एक भारतीय राजकारणी, राजकीय संघटक आणि कार्यकर्ते आहेत. सिन्हा हे जानेवारी २०२६ पासून भारतीय जनता पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. ४५ व्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष झालेले सिन्हा हे भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत.
सिन्हा यांनी बिहारच्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले होते. त्यावेळी ते २०२४ ते २०२५ पर्यंत रस्ते बांधकाम मंत्री होते. सध्या ते बिहार विधानसभेत बनकीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
नितीन नबीन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.