अनिल वसावे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अनिल वसावे

अनिल वसावे (२ एप्रिल, १९९४ - ) हा एक भारतीय गिर्यारोहक आहे. किलिमांजारो शिखरावर चढणारा हा महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पहिला गिर्यारोहक आहे. हा २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.१५ वाजता किलीमांजारो शिखरावर चढून गेला. तेथे त्याने भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →