साम टीव्ही

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

साम टीव्ही मराठी ही महाराष्ट्रातील २४ तास मराठी बातम्या देणारी वृत्तवाहीनी आहे. २००८ साली, सकाळ माध्यम समूहाने या वृत्तवाहिनीची सुरुवात केली.

सध्या डॉ निलेश खरे सकाळ समुहाचे मुख्य संपादक आणि साम टी व्हीचे संपादक आणि COO आहेत . साम टीव्ही टाटा स्काय, व्हीडीओकाॅन, डीश टीव्ही, एअरटेल, हॅतवे, इन केबल्स वर प्रसारित होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →