अभिजीत पवार

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अभिजित पवार हे भारतीय उद्योगपती आहेत. ते सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक, डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि एपी ग्लोबलचे अध्यक्ष आहेत. १९८८-८९ साली, ते महाराष्ट्राच्या हॉकी संघाचे कर्णधार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →