शरद कुलकर्णी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

शरद कुलकर्णी हे भारतीय गिर्यारोहक आहेत. 23 मे 2023 रोजी, शरद 60 वर्षे आणि 5 महिने वयाचे असताना माऊंट एव्हरेस्टवर दुसऱ्यांदा चढले, शिखरावर पोहोचलेले सर्वात वयस्कर भारतीय. ते मूळचा ठाणे, महाराष्ट्र, येथील भारतीय रहिवासी आहेत

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →