सुविधा कडलग

या विषयावर तज्ञ बना.

सुविधा कडलग

सुविधा कडलग (२२ सप्टेंबर, १९८९) ही एक भारतीय गिर्यारोहक आहे. माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी ती संगमनेर तालुक्यातील पहिली महिला गिर्यारोहक आहे. १७ मे २०२३ रोजी सुविधा कडलग हिने माऊंट एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करून तिरंगा फडकावला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →