अनिल बोंडे

या विषयातील रहस्ये उलगडा.

डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे हे मराठी राजकारणी आहेत. हे भारताच्या राज्यसभेचे सदस्य आहेत. बोंडे भाजपकडून मोर्शी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेवर निवडून गेले. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत बोंडे यांचा विजय त्यांच्या अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या फरकाने झाला. या आधी ते मोर्शीतूनच ११व्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →