एस.के. बग्गा (फेब्रुवारी ७, १९५४ - मार्च ५, २०२५) हे एक भारतीय राजकारणी होते आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य होते. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार होते. त्यांनी दिल्लीच्या कृष्णानगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस.के. बग्गा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.