अनिल बलुनी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अनिल बलूनी (जन्म २ डिसेंबर १९७०) हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आहेत. १० मार्च २०१८ रोजी त्यांना उत्तराखंडमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून नामांकन देण्यात आले होते. २०२४ मध्ये त्यांनी गढवाल लोकसभा मतदारसंघातून १८व्या लोकसभेत जागा मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →