अनिल वसंतराव देशमुख हे एक भारतीय राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २०१९ साली काटोल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.
इ.स. २०२१ मधील कथित वसुलीकांड च्या बाबत परम बीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अनिल देशमुख
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.