अदना (तुर्की: Adana ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेला व सुमारे २१ लाख लोकसंख्या असलेला हा प्रांत तुर्कस्तानमधील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा प्रांत आहे. अदना ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय असून प्रांतामधील ७८ टक्के रहिवासी ह्याच शहरात राहतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अदना प्रांत
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.