अँग्विला

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अँग्विला

ॲंग्विला हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागामधील युनायटेड किंग्डमचा एक प्रांत आहे. हा प्रांत ॲंग्विला ह्याच नावाचे एक मोठे बेट व इतर अनेक लहान बेटे मिळून तयार झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →