अंताल्या (तुर्की: Antalya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १९.८ लाख आहे. अंताल्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
अंताल्या प्रांत तुर्कस्तानामधील पर्यटन उद्योगाचे केंद्र आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले क्सांतोस हे प्रागैतिहासिक परंतु नष्ट झालेले शहर ह्याच प्रांतात स्थित आहे.
अंताल्या प्रांत
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?