मार्दिन (तुर्की: Mardin ili; कुर्दी: Parêzgeha Mêrdînê) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ७.४ लाख आहे. मार्दिन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
हा प्रांत ऐतिहासिक अनातोलिया व मेसोपोटेमिया प्रदेशांच्या सीमेजवळ स्थित असून येथील लोकजीवनात वैविध्य आढळते.
मार्दिन प्रांत
थोडक्यात पण महत्त्वाचे.