शानलुर्फा (तुर्की: Şanlıurfa ili; कुर्दी: Parêzgeha Rihayê) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १६.६ लाख आहे. शानलुर्फा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
हा प्रांत ऐतिहासिक अनातोलिया व मेसोपोटेमिया प्रदेशांच्या सीमेजवळ स्थित असून येथील लोकजीवनात वैविध्य आढळते.
शानलुर्फा प्रांत
या विषयातील रहस्ये उलगडा.