भूमध्य प्रदेश (तुर्की: Akdeniz Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.
अदना
अंताल्या
बुर्दुर
हाताय
इस्पार्ता
मेर्सिन
काहरामानमराश
ओस्मानिये
भूमध्य प्रदेश
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.