रोमन साम्राज्य

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

रोमन साम्राज्य

रोमन साम्राज्य हे युरोपातील व भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या भागातील एक प्राचीन साम्राज्य होते. ऑगस्टस हा रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता. ख्रिस्ताब्द ११७ मध्ये रोमन साम्राज्याचा सम्राट ट्राजान याच्या कारकिर्दीत हे साम्राज्य सर्वोच्च शिखरावर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →