अतुल परचुरे

या विषयावर तज्ञ बना.

अतुल परचुरे

अतुल परचुरे (नोव्हेंबर ३०, १९६६ - ऑक्टोबर १४, २०२४) हे भारतीय चित्रपट तसेच नाटकात काम करणारे अभिनेते होते. त्यांनी विशेष करून मराठी चलचित्रपट, हिंदी चित्रपटा व मराठी नाटकात काम केले. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.

प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्‍नी आहेत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. ’गेला माधव कुणीकडे’ आणि ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →