अतुल कुलकर्णी (सप्टेंबर १०, इ.स. १९६५ - ) हे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर ही व्यक्तिरेखेच्या निरुपणाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मातीमाय हा त्यांचा चित्रपट टोरोंटो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.
रंग दे बसंती या चित्रपटामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी लाभली.
अतुल कुलकर्णी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.