संजय नार्वेकर हे मराठी आणि हिंदी सिनेमात तसेच मराठी नाटकात काम करणारे अभिनेते आहेत. वास्तव या हिंदी चित्रपटातील त्यांच्या देढ फुटीया या पत्राने त्यांना बरीच लोकप्रियता मिळवून दिली.त्यांच्या चश्मेबहाद्दूर,जबरदस्त,खबरदार मधिल विनोदी भूमिका खुप गाजल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संजय नार्वेकर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.