अँतोनियो ग्राम्सी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अँतोनियो ग्राम्सी

ॲन्तोनिओ ग्राम्सी हा इटालिअन मार्क्सवादी विचारवंत बेनितो मुसोलिनीचा समकालीन होता. मुसोलिनीच्या राजवटीत त्याला स्थानबद्ध करण्यात आले. तिथेच त्याने प्रिझन नोटबुक्स आणि मॉडर्न प्रिन्स (मॅकिआवेलीचा प्रभाव, पण इथे राजकुमाराऐवजी राजकीय पक्ष येतो) ही पुस्तके लिहिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →