ॲरिस्टॉटल

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ॲरिस्टॉटल

ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४ ते इ.स.पू. ३२२) हा ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचा गुरू होता.



ॲरिस्टॉटल चे राज्यसंबधीचे विचार :

१) राज्य एक स्वाभाविक मानवी संघटना:-

राज्य एक मुलाताच स्वाभाविक मानवी संघटना आहे, मानवाच्या गर्जेतुन लोक , कुदुक्ब , गाव ही एकत्र येवुन राज्या ची निर्मित झाली.

२) राज्य सर्वोच्च समुदाय :-

राज्य मधे अनेक छोटा मोठ्या संघटना असतात , त्यासोबातच अनेक वर्ग सुधा असतात व ते सर्व राज्याशी नीगड़ित असतात व त्यानचा विकास हे राज्या मार्फत होत आसतो म्हणून राज्य सर्वोच्च आहे.

३) राज्याचे उद्देश आणि कार्य :-

राज्य्या मध्ये सर्व वैक्ति आंदने व सुखी जीवन जागतिल हा राज्याचा उद्देश असला पहिजेत व त्यासाठी राज्याने कार्य केले पहिजेत .

४) राज्य प्रथम :-

राज्य हे मानव विकास साठी आवश्यक असते, त्याच्या शिवाय विकास साध्य करने शाक्य नाही , वैक्तीचे स्वतंत्र टीकावन्या साठी राज्य आवश्यक आहे म्हणून वैक्ति पेक्षा राज्य प्रथम असे एरिस्टोटल मानतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →