हाना आरेंट (जर्मन: Hannah Arendt) (१४ ऑक्टोबर, इ.स. १९०६ ; लिंडन, हानोफर, जर्मनी - ४ डिसेंबर, इ.स. १९७५ ; न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) ही जर्मन अमेरिकन राजकीय तत्त्वज्ञ व लेखिका होती. तिच्या साहित्यात तिने मानवी समाजातील सत्ताकेंद्रे, राजकारण, अधिकारशाही इत्यादी विषयांचे तात्त्विक विवरण हाताळले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हॅना आरेंट
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.