साफो

या विषयातील रहस्ये उलगडा.

साफो

साफ्फो (ग्रीकःΣαπφώ)(ख्रिस्तपूर्व ७०० वर्षे) ही ग्रीक कवयित्री होती. ती ग्रीस मध्ये लेसवोस (ग्रीक उच्चार) (इंग्रजी Lesbos) नावाच्या बेटावर राहत असे. ग्रीक इतिहासकार स्ट्राबो ने ही साफोचा उल्लेख केला आहे.

ती समलैंगिक होती असे म्हणतात. साफोचे स्वातंत्र्य ग्रीक समाजाने मान्य केले नाही. तिची लैंगिकता किंवा त्यावरची काव्य मांडणी ही तिच्यावर झालेल्या अन्यायातून आली असावी. तिचे प्रेम हे स्त्री व पुरुष दोघांवरही होते असे काव्यात दिसते. पण या काव्यात शारीर वर्णने नाहीत. किंवा तसे पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे काही इतिहासकार तिला लेस्बियन मानत नाहीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →