काशीबाई बदनापूरकर ही नारायण सूर्याजी ठोसर याची वाग्दत्त वधू होती. नारायणाने ऐन लग्नमुहूर्ताच्या वेळी लग्न मंडपातून पलायन केले. त्यामुळे तिचे त्याच्याशी लग्न होऊ शकले नाही. हाच नारायण पुढे समर्थ रामदास या नावाने प्रसिद्ध झाला. अनंत गोपाळ कुडाळकर यांच्या वाकेनिशीत काशीबाईचा वृत्तान्त आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काशीबाई बदनापूरकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.