साखाजी मिनधर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

साखाजी मिनधर हे जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील सोमवाडी येथील देशमुख होते. ते जातीने मराठा होते. नारायण सूर्याजी ठोसर उर्फ समर्थ रामदास यांची वाग्दत्त वधू काशीबाई बदनापूरकर हिच्याशी त्यांनी विवाह केला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →