काशीबाई साखाजी मिन्धर

या विषयावर तज्ञ बना.

काशीबाई साखाजी मिन्धर (देशमुख) माहेरचे नाव काशीबाई नागुजी बदनापूरकर या साखाजी मिन्धर यांच्या पत्नी होत्या . त्यांचा विवाह काशीबाई नागुजींचे आत्येभाऊ गंगाधरपंत सूर्याजी ठोसर यांनी साखाजी मिन्धर (सोमवाडी, ता. अंबड , जि. जालना) यांच्याशी करून दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →