यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. 'महाराष्ट्रकवी' म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते.जव्हार संस्थानाचे राष्ट्रगीत देखील त्यांनीच रचले.आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. "रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यशवंत दिनकर पेंढरकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.