लेनर्ड ब्लूमफिल्ड (१८८७ - १९५९) हा अमेरिकन संरचनावादी भाषाशास्त्रज्ञ होता. त्याचा language हा ग्रंथ १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथातील त्याच्या विचारांचा प्रभाव पुढे चॉम्स्कीच्या Syntactic Structure हा ग्रंथ प्रसिद्ध होईपर्यंत म्हणजे १९५७ पर्यंत होता. त्याच्या प्रभावाखाली असलेली विश्लेषण पद्धती १९५७ पर्यंत चालली. तिलाच संरचनावाद म्हणतात. म्हणून ब्लूमफिल्डला अमेरिकन संरचनावादाचे प्रणेते मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लेनर्ड ब्लूमफिल्ड
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.