अँटेरो जंक्शन (कॉलोराडो)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अँटेरो जंक्शन (कॉलोराडो)

अँटेरो जंक्शन ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील नामशेष वस्ती आहे. पार्क काउंटी मधील हे ठिकाण यूएस २८५वर होते.

याचे नाव जवळील माउंट अँटेरो पर्वत आणि महामार्गाच्या तिठ्यावरून दिलेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →