अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा इ.स. २०१३ मधील गौतम बुद्धांवरील हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात गौतम बुद्धांचे चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडील वाटचाल यांविषयीचा प्रवास आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेला असून, त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित आहे. या चरित्रपटामुळे बुद्धाच्या आध्यात्मिक जीवनाचे विविध पैलू समोर येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →