अॅर्देन (फ्रेंच: Ardennes) हा फ्रान्स देशाच्या शांपेन-अॅर्देन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात बेल्जियम देशाच्या सीमेजवळ वसला येथील अॅर्देन जंगलावरून त्याचे नाव देण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲर्देन (विभाग)
या विषयातील रहस्ये उलगडा.