ऑब

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ऑब

ऑब (फ्रेंच: Aube) हा फ्रान्स देशाच्या शांपेन-अ‍ॅर्देन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या ऑब नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →