आर्येज

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

आर्येज

आर्येज (फ्रेंच: Ariège; ऑक्सितान: Arièja)) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग दक्षिण फ्रान्सच्या पिरेनीज पर्वतरांगेत स्पेन व आंदोरा देशांच्या सीमेवर स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →