ऑत-पिरेने (फ्रेंच: Hautes-Pyrénées; ऑक्सितान: Nauts Pirenèus / Hauts Pirenèus; इंग्लिश लेखनभेदः अप्पर पिरेनीज) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या नैऋत्य भागात पिरेनीज पर्वतरांगेत स्पेनच्या सीमेवर हा विभाग स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑत-पिरेने
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.