पिरेने-अतलांतिक (फ्रेंच: Pyrénées-Atlantiques; ऑक्सितान: Pirenèus-Atlantics; बास्क:Pirinio-Atlantiarrak) हा फ्रान्स देशाच्या अॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या आग्नेय कोपऱ्यात स्पेनच्या सीमेवर वसलेल्या पिरेने-अतलांतिक विभागाचे नाव येथील पिरेनीज पर्वत व अटलांटिक महासागर ह्यांवरून पडले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पिरेने-अतलांतिक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.