जेर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जेर

जेर (फ्रेंच: Gers; ऑक्सितान: ) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेने प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेला जेर विभाग अत्यंत ग्रामीण स्वरूपाचा असून तो पश्चिम युरोपात सर्वात कमी लोकसंख्या घनतेच्या विभागांपैकी एक मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →