ग्रांद एस्त (फ्रेंच: Grand Est उच्चार ; जर्मन: Großer Osten) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या ईशान्य भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या सीमा बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनी व स्वित्झर्लंड ह्या देशांसोबत जुळल्या आहेत. २०१६ साली अल्सास, लोरेन व शांपेन-अॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. स्त्रासबुर्ग हे फ्रान्स-जर्मनी सीमेवरील प्रमुख शहर ग्रांद एस्त प्रदेशाचे मुख्यालय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्रांद एस्त
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.