लोरेन

या विषयातील रहस्ये उलगडा.

लोरेन

लोरेन (फ्रेंच: Lorraine; जर्मन: Lothringen) हा फ्रांस देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या ईशान्य भागात बेल्जियम, लक्झेंबर्ग व जर्मनी देशांच्या सीमेजवळ स्थित असून नान्सी हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये आहे. फ्रांसचा फुटबॉल खेळाडू मिशेल प्लाटिनी या प्रदेशातील आहे. २०१६ साली अल्सास, लोरेन व शांपेन-अ‍ॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त नावाच्या नवीन प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →