मोझेल (फ्रेंच: Moselle) हा फ्रान्स देशाच्या लोरेन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात जर्मनी व लक्झेंबर्ग देशांच्या सीमेवर वसला येथून वाहणाऱ्या मोझेल ह्या नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोझेल
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?