मेस (फ्रेंच: Metz) ही फ्रान्स देशातील लोरेन ह्या प्रदेशाची व मोझेल विभागाची राजधानी आहे. मेस शहर फ्रान्सच्या ईशान्य भागात जर्मनी व लक्झेंबर्ग देशांच्या सीमेजवळ मोझेल नदीच्या काठावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.२ लाख होती
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.