ॲरिझोना डायमंडबॅक्स

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ॲरिझोना डायमंडबॅक्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ ॲरिझोना राज्याच्या फीनिक्स शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने चेझ फील्ड या मैदानात खेळले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →