ॲनाबेल सदरलँड

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ॲनाबेल सदरलँड

ॲनाबेल जेन सदरलँड (१२ ऑक्टोबर, २००१:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.

ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →