ॲनाकॉस्टिया नदी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ॲनाकॉस्टिया नदी

ॲनाकॉस्टिया नदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. शहरातून वाहणारी छोटी नदी आहे. फक्त १४ किमी (८.६ मैल) लांबीची ही नदी मेरीलँडमधील प्रिन्स जॉर्ज काउंटीपासून वॉशिंग्टन, डीसीमध्ये वाहते. येथे ती बझार्ड पॉइंट येथे पोटॉमॅक नदीला मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →