ॲन हॅथवे

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ॲन हॅथवे

अ‍ॅन जॅकलिन हॅथवे (इंग्लिश: Anne Jacqueline Hathaway; १२ नोव्हेंबर १९८२) ह्या एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहेत.

त्यांना अकादमी पुरस्कार(ऑस्कर), प्राईमटाईम एमी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. त्या २०१५ सालच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांच्या चित्रपटांनी जगभरातून ६.८ बिलियन यू. एस. डॉलरची कमाई केली आहे. त्या २००९ सालच्या फोर्ब्स सेलिब्रिटी १०० च्या यादीत होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →